Charudatta Thorat Nashik

|| श्री विष्णुभक्त चारूदत्त अभंगगाथा || – Publish 18/09/2019 ——— देवेंची बहुतां तें आठवीं निरस गोड | नाहीं उणीं यांसी कशाचीही तोड || ” दत्ताश्रय ” अखंडज्ञानयोगमार्गाच्या आराध्यात चित्त लीन्न करवुन असणारा साधक परम आहे. अशा ज्ञानाभक्तीस कशाचीही तोड नाही.…

Charudatta Thorat Nashik

Source

|| श्री विष्णुभक्त चारूदत्त अभंगगाथा || – Publish 18/09/2019
———
देवेंची बहुतां तें आठवीं निरस गोड |
नाहीं उणीं यांसी कशाचीही तोड ||

” दत्ताश्रय ” अखंडज्ञानयोगमार्गाच्या आराध्यात
चित्त लीन्न करवुन असणारा साधक परम आहे.
अशा ज्ञानाभक्तीस कशाचीही तोड नाही.
——
निकटीचें सौभाग्य आजिं भागीरथ |
किंतु जयानें जागृती सदाश्रयस्थः |||

आता.. ज्ञानाच्या भागीरथातून सौभाग्य उतू चालले आहे.
ज्यांतर वावरणारां साधक आत्मिकजागृतीशील, संपन्न असतो.
—–

येणें बहुत परोपकार या पर्णकुटींः |
सदैव सेवांतर प्रकटी “प्रकूटीः” ||||

या पर्णकूटीमध्ये बहुत परोपकार आहेत !
इथे सेवा केल्याने “प्रकूटी(कपालेश्वर)” प्रकट होते,
असा अखंडज्ञान बीजार्थ !!
——

दासुः तुकाऽ वदेः जियानें संपन्न |
होयिंऽ सर्ब बन | रंजनःरंजनः |||||

” दत्ताश्रय (“दत्तात्रय” नव्हे तर “चारूदत्ताश्रय” ) ”
सांगतात की, अशा शुद्धशील आचराने संपन्नता साधते.
———–
– भारतीय योगी श्री विष्णुभक्त चारूदत्त काव्य विष्णु सदन ज्ञानमंदिर (महाराष्ट्र राज्य) {भारत}

– Indian Yogi Shri Charudatta Thorat Kavya Vishnu Sadan Knowledge Temple, (Maharashtra State) {INDIA}

/ 5.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *